#PaaniFoundation #WaterCup2019 --- Join the Paani Foundation community! पानी फाउंडेशनच्या डिजिटल शेती शाळेची सुरूवात सोयाबीन शेतकऱ्यांसाठी होत आहे. कृषी अधिकारी डी. एल. मोहिते आणि डॉ. अविनाश पोळ यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली तर आमिर खान आणि किरण राव यांनी गाणं म्हणत शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला. नक्की पाहा. Facebook: / Twitter: Instagram: Website: Email ID: paanifoundation@
Hide player controls
Hide resume playing