आज लगभग ५०० वर्षानंतरचं हिंदूंच स्वप्न पूर्ण झाल आहे अयोध्या मध्ये श्री रामाचे मंदिर उभे राहिले आहे.. अखंड भारतामध्ये एक हिंदूंची उत्साहाची लाट दिसून तुम्हाला येत आहे. पुण्यामध्ये श्री तुळशीबाग गणपती ट्रस्ट मार्फत शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे वादन सादर करण्यात आले. हे वादन पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात युवक युवती पुण्यामध्ये एकत्र आले होते आणि त्यांनी घातलेला धुमाकूळ तुम्ही या व्हिडिओमध्ये पहाचालच ..! गर्व आहे मला हिंदू असल्याचा !!! तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत परिवारासोबत व्हाट्सअप वर व इतर सोशल मीडिया मार्फत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व आपली प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा!! चॅनेल वरील इतर व्हिडिओ नक्की बघा व शेअर करा ! आम्ही जातो, आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....!! -- छत्रपति शिवाजी महाराज 🚩🙏🏻 अयोध्या तो झाकी है ! काशी-मथुरा बाकी है !!! अयोध्या राम मंदिर 🔱🚩 महाकाल ताल 🔥 शिवमुद्रा पथक २०२४ (DHOL-TASHA) श्री तुळशीबाग गणपती ट्रस्ट पुणे 😍 MahaKaal Taal - Shivmudra Dhol Tasha Pathak Tulashibaug Ganpati Mandal Credit goes to - ShivMudra dhol tasha pathak #MySelfNilesh #Shivmudra #shivmudra_dhol_tasha_Pathak #DholTashaPathak #pune #dhol #tasha #pathak #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo #tulashibaug #dholtasha #kashi-mathura #ayodhya #ram #rammandir #ramayan Subscribe !!! Like !!! Comments !!! गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!! __________________________________________________ जय भवानी ... जय शिवराय ... हर हर महादेव ... 🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩 __________________________________________________
Hide player controls
Hide resume playing